About Us


आमच्याविषयी:

व्होव्हेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) ही ना-नफा तत्त्वावर चालणारी नोंदणीकृत सेक्शन 8 कंपनी आहे. शिकणे-शिकवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी, आनंददायी व अर्थपूर्ण करणे, शिक्षकांचा कौशल्य विकास करणे, त्यांचे अधिक काम सोपे करणे आणि शाळा व्यवस्थापनात सुधारणा करणे यासाठी वोपा कटिबद्ध आहे. वोपाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

वेबसाईट – https://vopa.in/

समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण उपलब्ध व्हावे, त्यांना स्पर्धेत न्याय्य संधि मिळावी या उद्देशाने ‘VSchool’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.

हा प्रकल्प बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रेखावार आणि सीईओ मा. श्री. अजित कुंभार यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाखाली सुरु झाला आहे.


बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचे मोलाचे सहकार्य यात लाभले.

शिक्षणाधिकारी (मा) – उस्मानी नजमा सुलताना
शिक्षणाधिकारी (प्रा) – श्री. अजय बहिर
उपशिक्षणाधिकारी (मा) – श्री. काकडे एम. टी.
शिक्षण विस्तार अधिकारी (मा) श्री. हजारे एन. जी.

खालील तज्ज्ञ शिक्षकांनी हा अभ्यासक्रम बनवला आहे:

1. श्री. हावळे बी. ए. (गणित)
2. श्री. नागरगोजे श्रीधर (इंग्रजी)
3. श्री. साळुंके व्ही. बी. (मराठी)
4. श्री. मस्के बी. एस. (हिंदी)
5. श्री. मुळे अतुल (विज्ञान)
6. श्री. कांबळे अमोल (इंग्रजी)
7. श्री. धाडवे एस. एस. (गणित)
8. श्री. साळुंके एस. एच. (मराठी)
9. श्री. सय्यद एच. एस. (हिंदी)
10.श्री. देशमुख रमेश (विज्ञान)
11.श्री. सानप एस. यु. (भूगोल)
12.श्री. जायभाये बी. पी. (इतिहास)

इतर सहकारी:

1. रंजन गाजरे
2. यास्मिन सय्यद
3. योगेश्वरी पाटील
व बरीच मंडळी

संपर्क:

या प्रकल्पाला शेकडो नागरिकांनी तसेच खालील संस्थांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणे केवळ अशक्य होते.

1. Morde Foods Pvt. Ltd.